¡Sorpréndeme!

अप्पूचे लक्ष वेधणारे कपडे आणि शशांकचा फसलेला प्लॅन | Appu-Shashank

2023-02-22 6 Dailymotion

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२३ पुरस्कार सोहळ्यात अप्पू आणि शशांकचा खास अंदाज पहायला मिळाला. शशांकच्या ड्रेसचा फसलेला प्लॅन नेमका काय? पहा या व्हिडीओमध्ये.